ISSUE - 7
logo
Get smarter this summer vacation...

map While students around most states of the country were preparing for their final examinations, Pratham InfoTech Foundation (PIF) was busy training some, to be budding scientists!.

Through this the fellows aim to prepare the students for their important academic year and also plan their classes well.

Time to get employed...

map The IDI team members were all involved in organizing career counselling sessions for all those students in the 1st and 2nd batch who had successfully completed the Digital Literacy course as well as the soft skill sessions.

New partnerships

  • Accenture Services Private Limited has partnered with Pratham InfoTech Foundation on Corporate Citizenship Business terms-Pro Bono for the creation of an operational Job portal as part of PIF’s India Digital Inclusion Program.


  • HP and Pratham InfoTech Foundation have come together to get innovative within the India Digital Inclusion Program. Cloud Enabled Future Classrooms will be set up, an innovative concept through which the 2 aim to make a huge leap in bridging the digital divide at Bhopal in Madhya Pradesh, Aurangabad in Maharashtra and Pilani in Rajasthan.

मैं बच्चों को सिखा सकती हूँ – स्मिता गावंड

map कौन कहता है की गृहिणियाँ का कार्य सिर्फ घर को संभालना होता है? मेरा मानना है कि, अगर उन्हें मौका दिया जाये तो वो किसी सुपरमैन की तरह, कोई भी कार्य को अंजाम दे सकती है.. न मानों तो पेश है आपके लिए एक ऐसी गृहिणी की कहानी जिन्हें घर से बाहर जाकर एक कोर्स करने का मौका मिला और देखिये उन्होंने क्या कर दिखाया...

जानने के लिए यहाँ क्लिक करें...

असहाय गृहिणियाँ जो डिजिटल लिटरसी कोर्स करना चाहती है, लेकिन आर्थिक परिस्थितियों के चलते यह कोर्स नहीं कर पा रही है. उनके शिक्षण के लिए अगर आप सहायता करना चाहतें है तो यहाँ क्लीक करें...

महाराष्ट्रातील युवकांसाठी डिजीटल लिटरसी कोर्सची सुरुवात...

map महाराष्ट्रातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्या. शालेय सुट्टी सुरु झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थी त्या सुट्टीचा सदुपयोग करताना दिसतात.

युवा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे कौशल्य आत्मसात करता यावे. म्हणून युवकांसाठी प्रथम इन्फोटेक फाउंडेशनने डिजीटल लिटरसी कोर्सची (डी.एल.सी.) सुरुवात केली आहे. युवकांना संगणकाचे कौशल्यपूर्ण ज्ञान देऊन त्यांना रोजगार सक्षम बनवणे, हा डी.एल.सी. कोर्सचा उद्देश आहे. विंडोज ७, एम एस ऑफिस आणि इंटरनेट यांचा कोर्समध्ये समावेश करण्यात आला असून दहा दिवसात चाळीस तासामध्ये हा कोर्स पूर्ण करण्यात येतो. रेझ्युमे तयार करणे, बँकेची स्लीप, इंटरनेटमधील महत्वाची माहिती, आदी प्रकारचे प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात.

map डी.एल.सी. कोर्सच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या केंद्रात १,१०० पेक्षा जास्त विद्यार्थी असून १०० पेक्षा अधिक शाळांनी कोर्सला चांगला प्रतिसाद दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पंढरपूर, सोलापूर, उरण, अलिबाग यांसारख्या शहरांतील युवकांनी प्राथमिक टप्प्यातच कोर्सला आपलेसे केल्याचे जाणवते. कॉम्प्युटर ज्या युवकांनी हाताळला नाही आणि ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, अशा युवांना समोर ठेवून कोर्सची मांडणी केली आहे. डी.एल.सी. कोर्स शिकल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना मुलाखतीसाठी पाठवण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Visit us at pif.org.in Follow us on